राज्यात १३,५१४ जागांची मुंबई - राज्याच्या ग्रामविकास आणि आदेश काढले आहेत. महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे या पदांसाठी होणार मेगाभरती यांनी निर्णय घेत राज्यातील सुशिक्षित ग्रामविकास विभागाच्या आस्था ८ बेरोजगारांसाठी शासकीय नोकरीचे अंतर्गत कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), दालन खुले करून दिले आहे. कनिष्ठ अभियंता (विद्युत), कनिष्ठ ग्रामविकास विभागाच्या वतीने जिल्हा अभियंता (यांत्रिकी), विस्तार परिषदेच्या अंतर्गत विविध प्रकारच्या अधिकारी (पंचायत), विस्तार २१ पदांसाठी १३ हजार ५१४ अधिकारी (कृषी), विस्तार अधिकारी जागांची मेगाभरती होणार आहे.या (सांख्यिकी), ग्रामसेवक (कंत्राटी), मेगाभरतीमुळे नोकरीच्या प्रतीक्षेत आरोग्य पर्यवेक्षक, औषधनिर्माता, असलेल्या तरुणांना सुवर्णसंधी चालून प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्य सेवक आली आहे. ग्रामविकास (पुरूष ५० टक्के), आरोग्य सेवक विभागाअंतर्गत विविध प्रकारच्या २१ (पुरूष ४० टक्के), आरोग्य सेविका, पदांवर ही मेगाभरती होणार आहे. स्थापत्य अभियंता (सहायक), सध्या जिल्हा परिषदेत अनेक पदे पशुधन पर्यवेक्षक, वरिष्ठ सहायक रिक्त आहेत. ही पदे भरल्यास (लेखा), वरिष्ठ सहायक (लिपिक), कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण कमी अंगणवाडी पर्यवेक्षिका, कनिष्ठ तर होईलच, शिवाय नव्या उमेदवारांना सहायक (लिपिक), कनिष्ठ लेखा देखील नोकरीची संधी मिळणार आहे. अधिकारी व कनिष्ठ यांत्रिकी आदी मंत्री पंकजा मुंडे यांनी पदांसाठी ही भरती होणार आहे. ही मेगाभरतीबाबतचा हा निर्णय मेगाभरती राज्यातील सहाही विभागांत घेतल्यानंतर विभागाने पद भरतीचे होणार असून, सर्वाधिक जागा पुणे विभागात (२ हजार ७२१) आहेत. त्या खालोखाल औरंगाबाद विभागात २ हजार ७१८ जागा आहेत. नाशिक विभागात २ हजार ५७४, कोकण विभागात २ हजार ५१, नागपूरमध्ये १ हजार ७२६ आणि अमरावती विभागात १ हजार ७२४ अशा एकूण १३ हजार ५१४ जागांवर तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. सर्व पदांची भरती व त्याचे आरक्षण शासन नियमानुसार असून, तशी जाहिरात प्रत्येक जिल्हा परिषदेकडून वर्तमानपत्रात प्रसिद्ध होण्यास सुरुवात होणार आहे.
राज्यात १३,५१४ जागांची मेगाभरती