वाशीम - शासनाचा बांधकाम विभाग, सार्वजनिक सुविधांवर खर्च करून या कृषी विभाग, महिला व बालकल्याण गावांचा सर्वांगीण विकास घडवून विभाग, समाजकल्याण विभागाकडून आणावा, असे शासनाचे स्पष्ट निर्देश विकासात्मक योजनांची आहेत. अंमलबजावणी अगदीच धिम्यागतीने परंतु, शेवटच्या सुरू असल्याने जिल्ह्यातील घटकापर्यंत त्याची चोख आदिवासीबहुल गावे विकासापासून अंमलबजावणी होणे अशक्य झाले आजही वंचित असल्याचे दिसून येत असून आदिवासी गावांच्या विकासालाही 'ब्रेक लागला आहे. प्राप्त 'ट्रायबल रिसर्च अन्ड माहितीनुसार, वाशिम जिल्ह्यातील ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, महाराष्ट्र'कडून मालेगाव तालुक्यात पिंपळवाडी, निवड करण्यात आलेल्या आदिवासी खैरखेडा, भामटवाडी, गांगलवाडी, गावांच्या विकासाकरिता मंजूर केला वाकळवाडी, कोलदरा, काळाकामठा, जाणारा निधी अंतर्गत सिमेंट रस्ते, उमरवाडी, मुंगळा, मालेगाव किन्ही, सार्वजनिक शौचालये, मंगल धमरवाडी, पिंपळशेंडा, वाडी रामराव, कार्यालय, समाज मंदिर, पाणी पुरवठा, कुत्तरडोह, मुसळवाडी, अमाना, आरोग्य केंद्र, व्यायामशाळा, शालेय धमधमी, कवरदरी, उदी, भिलदुर्ग इमारत खोली बांधकाम, स्मशानभूमी भौरद आणि सवडद अशी २२ गावे शेड, पथदिवे, सौरऊर्जा आदी आदिवासीबहुल आहेत. विकासापासून वंचित आहे.
जिल्ह्यातील आदिवासी गावे विकासापासून वंचित